“Such an exquisite form of unblemished beauty, I have never known, or seen, or experienced in my life before. I am hovering around this beautiful Kunda flower saturated with dew, like a bee at dawn, neither able to enjoy it, nor abandon it. “

“ज्याच्या कान्तींत कसलाहीं उणेपणा नाही अशा या आपण होऊन चालून आलेल्या सौंदर्याचा मी पूर्वी कधी स्वीकार केला होता कीं नव्हता याचा निर्णय करतां येत नसल्यामुळे, उष:काली दंवबिंदूंनी निथळणार्या कुन्दपुष्पाचा भ्रमर आस्वाद घेऊ शकत नाही, त्याप्रमाणे या सौंदर्याचा स्वीकार करण्याचाहि मला धीर होत नाही, आणी त्याचा अव्हेर करण्याचंहि सामर्थ्य माझ्या ठिकाणी नाही.”

~ अभिज्ञानशाकुन्तलम् Abhijñānaśākuntalam, a Sanskrit play by the ancient Indian poet Kālidāsa.